मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हू की...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी सात वाजता पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यासाठी सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे.



 

 

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या बिमस्टेकदेशांचे प्रमुख उपस्थित आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेतेही यावेळी उपस्थित आहेत.


शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे

 

अजुर्नराम मेघवाल, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, राम विलास पासवान, सुरेश अंगड़ी, प्रह्लाद जोशी, मुख्‍तार अब्‍बास नकवी, धर्मेंद्र प्रधान, हरसिमरत कौर, बाबुल सुप्रियो, सुषमा स्‍वराज, स्‍मृती ईरानी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, प्रल्हाद पटेल, कैलाश चौधरी, थावरचंद गहलोत, किशन पाल गुर्जर, साध्‍वी निरंजन ज्‍योति, किरन रिजिजु, नरेंद्र तोमर, सदानंद गौड़ा, आरसीपी सिंह, पुरुषोत्‍तम रुपाला, गजेंद्र शेखावत, अनुप्रिया पटेल, राव इंद्रजीत, संजीव बालियान, नित्यानंद राय, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, रामनाथ ठाकूर, सोम प्रकाश, राज्यवर्धन राठोड, अर्जुन मुंडा, देबश्री चौधरी, कैलाश चौधरी, ललन सिंह. पवन वर्मा, थावरचंद गेहलोत

 
 

महाराष्ट्रातील मंत्री

 

रामदास आठवले, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी, संजय धोत्रे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@