Live Updates : महाराष्ट्रातील सर्व अपडेट एकाच ठिकाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


मुंबई : संपूर्ण देशाचेच नव्हे, तर जगाचेही लक्ष असलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचा कल भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या बाजूने दिसून येत आहे. महाराष्ट्रातही काही धक्कादायक निकाल समोर येत असून हे सर्व अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.

· महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट १२ दुपारी)

· अहमदनगर | सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी

· अकोला | संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी

· औरंगाबाद | इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी

· अमरावती | अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडी

· बारामती | सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडी

· बीड | प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडी

· भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे ३५ हजार मतांची आघाडी

· भिवंडी | कपिल पाटील १६ हजार मतांची आघाडी

· बुलढाणा | प्रतापराव जाधव ४२ हजार मतांची आघाडी

· चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर १२ मतांची आघाडी

· धुळे | सुभाष भामरे ९२ हजार मतांची आघाडी

· दिंडोरी | डॉ भारती पवार ४० हजार मतांची आघाडी

· गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ३३ हजार मतांची आघाडी

· हातकणंगले | धैर्यशील माने ३२ हजार मतांची आघाडी

· हिंगोली | हेमंत पाटील ३१ हजार मतांची आघाडी

· जळगाव | उन्मेष पाटील १ लाख १६ हजार मतांची आघाडी

· जालना | रावसाहेब दानवे ६४ हजार मतांची आघाडी

· कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे ६७ हजार मतांची आघाडी

· कोल्हापूर | संजय मंडलिक ८९ हजार मतांची आघाडी

· लातूर | सुधाकर श्रृगांरे ६९ हजार मतांची आघाडी

· माढा | रणजितसिंह निंबाळकर ४ हजार मतांची आघाडी

· मावळ | श्रीरंग बारणे १ लाख ४२ हजार मतांची आघाडी

· दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ४५ हजार मतांची आघाडी

· मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी १ लाख २९ हजार मतांची आघाडी

· मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन ७४ हजार मतांची आघाडी

· मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक १ लाख २७ हजार मतांची आघाडी

· मुंबई उत्तर पश्चिम | गजानन कीर्तीकर ४९ हजार मतांची आघाडी

· मुंबई दक्षिण मध्य | राहुल शेवाळे ५२ हजार मतांची आघाडी

· नागपूर नितिन गडकरी २६ हजार मतांची आघाडी

· नांदेड | प्रतापराव चिखलीकर २० हजार मतांची आघाडी

· नंदूरबार | डॉ. हीना गावित ३६ हजार मतांची आघाडी

· नाशिक | हेमंत गोडसे १९ हजार मतांची आघाडी

· उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर ४२ हजार मतांची आघाडी

· पालघर | राजेंद्र गावित ३७ हजार मतांची आघाडी

· परभणी | संजय जाधव २९ हजार मतांची आघाडी

· पुणे | गिरीश बापट ५१ हजार मतांची आघाडी

· रायगड | अनंत गिते ७ हजार मतांची आघाडी

· रामटेक | कृपाल तुमाने ८ हजार मतांची आघाडी

· रत्नागिरी-सिंधुदूर्ग | विनायक राऊत ६३ हजार मतांची आघाडी

· रावेर | रक्षा खडसे १ लाख ११ हजार मतांची आघाडी

· सांगली | संजयकाका पाटील ३९ हजार मतांची आघाडी

· सातारा | उदयनराजे भोसले ३८ हजार मतांची आघाडी

· शिर्डी | सदाशिव लोखंडे ७३ हजार मतांची आघाडी

· शिरूर | डॉ.अमोल कोल्हे २० हजार मतांची आघाडी

· सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर ४९ हजार मतांची आघाडी

· ठाणे | राजन विचारे ६२ हजार मतांची आघाडी

· वर्धा | रामदास तडस १६ हजार मतांची आघाडी

· यवतमाळ | भावना गवळी १६ हजार मतांची आघाडी 

· उत्तर मुंबई : उत्तर मुंबई मध्ये गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर आमने सामने असताना एनडीए आघाडीवर आघाडीवर असताना दिसत असून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी ४२ हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर तर उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

· दिंडोरी : दोन्ही फेऱ्या मिळून भाजपच्या भारती पवार १४ ६४८ मतांनी आघाडीवर २६४४५ भारती पवार

२३ हजार ५४८ धनराज महाले

· नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यामध्ये काटे कि टक्कर ; दोघांमध्ये फक्त ९ हजार मतांचा फरक

· उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर १८ हजार मतांनी आघाडीवर

· सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींपासून १६६०७ मतांनी पिछाडीवर

· शिवसेनेचे संजय जाधव परभणीमध्ये आघाडीवर ; राष्ट्रवादीचे राजेश विटेकर १० हजार मतांनी पिछाडीवर

· लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे २८२३७ मतांनी आघाडीवर

· हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील १३ हजार मतांनी आघाडीवर

· अकोल्यामध्ये भाजपचे संजय धोत्रे २८,४१८ मतांनी आघाडीवर

· सुजय विखेपाटील ८० हजारांंनी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संग्राम जगताप यांना त्यांनी मागे टाकले आहे.

· अमरावतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आघाडीवर ; नवनीत राणा पिछाडीवर

· राज्यातील एकूण १९ जागांवर शिवसेनेची आघाडी

· राज्यातील भाजपची २३ जागांवर आघाडी

· प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर दोन्ही जागांवरुन पिछाडीवर

· रावेर मतदार संघातून भाजपच्या रक्षा खडसे ३८,८३८ मतांनी पुढे; काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील पिछाडीवर

· बीडमध्ये प्रीतम मुंडे २९००० मतांनी आघाडीवर

· सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले आघाडीवर

· अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत डॉ. सुजय विखे १२ हजार मतांनी आघाडीवर

· रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर

· नागपूरमध्ये नितीन गडकरींची ११ हजार मतांनी आघाडी

· नगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर

· मुंबई कोकणातील ११ जागांपैकी १० जागांवर महायुती आघाडीवर 

 

·         रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर

· नागपूरमध्ये नितीन गडकरींची ११ हजार मतांनी आघाडी 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@