पुष्कर श्रोत्री झाला ट्रोल...कशामुळे??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |

 

देशात सगळीकडे लोकशाहीचा उत्सव सुरु असताना इथे पुष्कर श्रोत्री या अभिनेत्याचा उत्साह देखील वाखाणण्याजोगा आहे. नुकत्याच त्याने केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर तो ट्रोल होतोय. प्रत्येकजण मतदानाचा अधिकार बजावत असतानाच पुष्करने देखील २३ मे ला मतदान केले आणि त्यानंतर ही पोस्ट टाकली.

 

यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील काही प्रतिक्रिया अतिशय मजेदार आहेत. मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळेस लोकांना थांबावे लागते मात्र त्याचा इतका बाऊ करण्याची काहीच गरज नाही असे मत बऱ्याचश्या लोकांनी व्यक्त केले आहे. मात्र यावर पुष्कर श्रोत्री यांनी मौन पाळल्याचे दिसत आहे. पुष्कर श्रोत्री हा चित्रपट सृष्टीतील एक नवजलेला अभिनेता, त्याच्याकडून अशाप्रकारच्या पोस्टची अपेक्षा कोणी केली नसल्यामुळे अचानकच सगळ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या काही मजेदार प्रतिक्रिया तुम्ही देखील वाचा...

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 

@@AUTHORINFO_V1@@