'भारत'चे नवे पोस्टर पाहिले का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |

 

 

 
 
'भारत' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होण्याचा आजचा सलग ५ वा दिवस. आजच्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि कतरीना दोघांच्याही चेहेऱ्यावर मंद स्मित उमटताना दिसत आहे. आणि सलमान खानच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या हसत-मुख माणसाच्या चेहऱ्यामागे कायमच एक दुःख दडलेले असते. ही पोस्ट आज त्याने शेअर केली आहे.
 
 

 

 
येत्या ५ जूनला म्हणजेच इदीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान तब्बल ५ वेगवेगळ्या पिढ्या आपल्या समोर उभ्या करणार आहे. विभाजनादरम्यानच्या काळातील एका लहान मुलाची भूमिकादेखील या चित्रपटात दिसणार आहे.
 
 
 

अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटामुळे जवळ जवळ पाच पिढ्यांचा कालखंड प्रेक्षकांना एकाच चित्रपटात पाहायला मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@