'भारत'चे सलग तिसरे पोस्टर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |

 
 
 
भारत या येत्या ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर्स प्रदर्षित होण्याचा आजचा सलग तिसरा दिवस. या आधीच्या दोन्ही पोस्टर्समध्ये सलमान खानच्या भूमिकेतील दोन वेगळे पैलू दाखवण्यात आले. मात्र आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या तिसऱ्या पोस्टरमध्ये या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण असलेल्या कतरिनाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

 

और फिर हमारे जिंदगी में आयी 'मॅडम सर' अशा शब्दात वर्णन करत सुनील ग्रोव्हर याने हे पोस्टर शेअर केले आहे. कतरीना आणि सलमान यांच्याबरोबरच दिशा पटनी, तब्बू, सुनील ग्रोव्हर हे देखील या चित्रपटात एक महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

 
 

त्या आधी आज येणारा कलंक या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@