वन डे ची झलक तुम्ही पहिली का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |


 

हिंदी सिनेसृष्टीतच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची भुरळ पडणाऱ्या अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या वन डे या आगामी चित्रपटाची झलक तुम्ही पहिली का ?
 
 
 

चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी या चित्रपटाची एक झलक असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर आज शेअर केला आहे. येतो धर्म: ततो जय: म्हणजेच जिथे न्याय आहे तिथे विजय अटळ आहे अशा आशयाचा संदेश या चित्रपटाच्या पहिल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

 

अशोक नंदा दिग्दर्शित वन डे या चित्रपटाचा टिझर देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या रहस्यमय चित्रपटाच्या पहिल्या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@