महागठबंधन म्हणजे 'महाभेसळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : "महागठबंधन म्हणजे महाभेसळ आहे. सध्या विरोधकांमध्ये मोदींना शिव्या घालण्याची स्पर्धा चालू आहे. त्यांच्यामध्ये जणू ऑलिम्पिकच चालू आहे." असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतला येथे झालेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार समेट काँग्रेसला चांगलेच टोले लगावले.

 

पंतप्रधान मोदी महागठबंधनवर हल्ला करत पुढे सांगितले की,"संधिसाधूंची हद्द तर बघा, हे 'महाभेसळ'वाले दिल्लीमध्ये हाथ पकडत फोटो काढतात, कोलकात्त्यामध्ये जाऊन फोटो काढतात. पण, काय हे लोक त्रिपुरामध्ये एकमेकांचा चेहरा बघ्याची तयार आहेत का? हे लोक देशाला गोंधळात टाकण्यासाठी एकमेकांसोबत हाथ मिळवणी करत आहेत आणि जेव्हा मिळेल तेव्हा मोदीला शिव्या घाला. हे अजूनही जुन्या भ्रमात राहत आहेत की कोणी यांना पकडू नाही शकणार."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@