पुलवामा येथील शाळेत बॉम्बस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. पुलवामा जिल्ह्यातील नरबाल भागात ही शाळा असून जखमी झालेले विद्यार्थी हे इयत्ता दहावीत शिकत होते.
 

बॉम्बस्फोट झाल्यानंतर या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस आणि सुरक्षा दल या घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@