प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : शुक्रवारी राष्ट्रपती भावांकडून जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. तसेच, नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@