जागतिक हिंदू कॉंग्रेसमध्ये जळगावच्या प्रफुल्ल केतकर यांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |
 
 
जळगाव, ८ सप्टेंबर :
मूळ जळगावचे रहिवासी आणि सध्या दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी मासिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी ‘ऑर्गनायझर’ यांनी जागतिक हिंदू संमेलनात सहभाग घेतला असून त्यात ‘न्यूज मिडिया अँड द हिंदू पर्स्पेक्टिव्ह’ या विषयावर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिपादन आपल्या व्याख्यानातून केले.
 
 
प्रफुल्ल केतकर यांनी पूर्वी नाशिक येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. ते आधी जळगाव जिल्हा संघचालक आणि सध्या नाशिक महानगर जिल्हा सहसंघचालक प्रदीप केतकर व ला.ना.हायस्कूलमधील निवृत्त शिक्षिका, संस्कार भारतीच्या कार्यकर्त्या प्रवरा केतकर यांचे सुपुत्र होत.
@@AUTHORINFO_V1@@