कुसुंब्यात गणेश मूर्ती कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
 
 
जळगाव - कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व उल्का फाउंडेशन जळगाव यांच्या विद्यमानाने नुकतीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा झाली.
 
मूर्तिकार मयूर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती प्रात्यक्षिक दिले. यात विद्यालयातील १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी ज्येष्ठ पत्रकार रनाळकर, उल्का फाउंडेशनचे अध्यक्ष भूषणवले, चित्रकार अर्जुन बाविस्कर, मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील, हेमंतकुमार सोनार, कलाशिक्षक अविनाश घुगे यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@