गणेशोत्सवाच्या धर्तीवर डोंबिवलीत अगरबत्ती मोहोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 
 
कमी धुराची अगरबत्ती ठरते प्रमुख आकर्षण
 

डोंबिवली : गणेशोत्सवाचे औचित्य साधून ४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या काळात यएच एस बी तर्फे अगरबत्ती मोहोतस्वाचे आयोजन करण्यात आले आहे.रुग्णाना ची तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी कमी धुराची अगरबत्ती या मोहोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

 

यंदाचे या मोहोत्सवाचे ६ वे वर्ष असून पूर्वेतील आनंद बालभवन येथे सकाळी ११ ते ८.३० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . एच एस बी एंटरप्रायझेस गेल्या ४ दशकांहून उत्तम दर्जेच्या ,कमी धुराची ,घातक रसायन मुक्त अगरबत्ती बनविण्यात येत आहेत यात हाताने वळविलेल्या २ फुटी अगरबत्या , वेलवेट अत्तर सिरीज ,धुपकाडी ,नैसर्गिक अत्तरयुक्त अष्टगधं ही खास आकर्षणे ठरत आहे यात ११ इंच ,१६ इंच व २ फूटाच्या अगरबत्तीला प्रतम पसंती मिळत आहे या अगरबत्ती १०० रु पासून १५० रु पर्यंत उपलब्ध आहेत.

 

सद्य स्थितीला भारतीय बाजारपेठेत चायनीज अगरबत्यांच प्रमाण वाढले आहे, ज्यामध्ये काही अशी रसायने वापरली जातात की ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. लोकांना अगरबत्तीचा इतिहास तसेच अगरबत्तीचे गुणधर्म आणि चायनीज अगरबत्ती आणि भारतीय अगरबत्ती यातील फरक कसा कळावा हेतूने या अगरबत्ती महोत्सवच आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाला डोंबिवलीकरांनी उदंड प्रतिसाद ही मिळत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@