विधान परिषद पोटनिवडणूकांच्या वेळापत्रकात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या एक व कर्नाटक विधान परिषदेच्या तीन जागांवरील पोटनिवडणूकीसाठी आयोगाने सप्टेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार २४ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २५ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार असून ६ आक्टोबर रोजी निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण होणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@