केंद्र सरकारच्या योजनांची जागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

गणेशोत्सवात भुसावळच्या रितेश जैन यांचा उपक्रम

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
भुसावळ, १७ सप्टेंबर
शहरात न्यू लक्ष्मी मोटर्स येथे रितेश जैन यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने जनहिताचे घेतलेले चांगले निर्णय आणि कार्याची माहिती यांची आरास करून बॅनर लावले आहेत.
 
 
सदर योजनाची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होत असल्याचे दिसून येतेे. त्यांच्या या उपक्रमाला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय विभाग व लोकप्रतिनिधी यांचे असताना, मात्र एका व्यक्तीने वैयक्तीकरीत्या केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु रितेश जैन यांनी जनहितासाठी केलेली सजावट भुसावळकरांचे आकर्षण ठरत आहे. हे बॅनर बघण्यासाठी युवकांची गर्दी होते.
@@AUTHORINFO_V1@@