जळगावना लोकेसनी इतिहास घडायी टाका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |
 
 
गम्प्या : काय रे भाऊ काय म्हणस
टम्प्या : तुले माहित शेका जळगाव महापालिकाना निवडणूकमा काय जाय
गम्प्या : भाऊवर विश्‍वास टाकी लोकेसनी भाजपले ५७ जागावर निवडी दिनं.
टम्प्या : तेनामुळे हाई निवडणूकमा जळगावना लोकेसनी आलखच इतिहास घडाई टाका.
गम्प्या : हा हायी एकदम खरं शे. .
टम्प्या : लोकेसले बदल पाहिजे व्हता तो तेसनी करी तेखाडा
गम्प्या : शहरमा इकास कामे व्हयेे नाहीत. तेनामुळे लोके नाराज व्हतात. हायी नाराजी लोकेसनी मतदान करीसनी देखाडी.
टम्प्या : लोकेसले इकास पाहिजे व्हतां.
गम्प्या : इतका सरिस व्हयी गया व्हतात, जळगावना इकास घर सोडी जायेल व्हता
टम्प्या : तेनामुळे जळगावना लोकेसनी मतदानना हक्क बजाडी तेले परत आना.
गम्प्या : हा हायी तूंन म्हणणं बराबर शे बरंका
टम्प्या : सकायना सुरूवातना मतोजनीना फेर्‍यासमा सेना पुढे व्हती. मात्र तेनानंतरना फेर्‍यासमा भाजपाना उमेदवार पुढे गयात
गम्प्या : भाजपले लोकेनी स्विकारेसल शे.
टम्प्या : तेनामुळे महापालिकामा भाजपनी सत्ता बठणार शे. गम्प्या : त्यासाठे ह्यापाहिले भाजपनाच महापौर होणार शे. टम्प्या : हायी निवडणूकमा मागाला येळपेक्षा ह्यापाहिले मतदान वाढेल व्हतं
गम्प्या : मतदान वाढामुळे लोकेसनी बदल घडाई टाका. टम्प्या : कारण तुले माहित शे ज्या टाइमले लोकेसले बदल घडावान रास तवय मतदाननी टक्केवारी वाढस, मागला निवडणूकपेक्षा यापाहिले मतदान बदल घडावासाठेच वाढणं. हाई तेवढंच खरं शे.
गम्प्या : लोकेसले जळगाव महापालिका एकहाती भाजपना ताब्यामा देयेल शे.
टम्प्या : आते जेसनावर जनतानी इश्‍वास टाकेल शे. तेसनंभी जबाबदारी शे की, तेसनी लोकेसना कामे इसराले नको.
गम्प्या : आश्‍वासन देयेल कोमे पुरा कराले पाहिजे.
लोकेसनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन येसनावर इश्‍वास ठीसन.. तेसनी कौल देयेल शे.
टम्प्या : हायी निवडणूकमा पैसा वाटावरून चर्चा झायात.
गम्प्या : लोकेसनी इकास शहरना करी कोण यनावर भाजपले जनमत देयेल शे.
टम्प्या : निवडणूकमा भाजपनं वर्चस्व स्षष्ट शे.
गम्प्या : सेनेला १५ जागावर समाधान रायवं लागणार शे.
टम्प्या : भाजपनी निवडणूकमा एगळी रननिती वापरी. तेनामुळे भाजपना सगळसमा जास्त उमेदवार निवडी ऊनात
गम्प्या : महापालिकामा सत्तामाधलासले मोठा धक्का बसेल शे.
टम्प्या : कारण महापालिकामा दोन दशकपेक्षा जास्त कायपासून तेसनी सत्ता व्हती.
गम्प्या : तेसनी सत्ता लोकेसनी हालाई दीनी
टम्प्या : केद्र, राज्य, महापालिकामानभी भाजपनी सत्ता शे. इकास व्हयी, हाई आशा लोकेसले शे.
गम्प्या : शहरन्या सगळ्या समस्या सुटतीन हायी आस जळगावकरेसले शे.
टम्प्या : लोकेसनी भाऊसनं नेतृत्व मान्य करेल शे. तर दादानं नेतृत्व स्किारेल नही शे.
@@AUTHORINFO_V1@@