केरळ पूरग्रस्तांसाठी भाजपातर्फे शहरातून निधी संकलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |
 
जळगाव :
गेल्या २० दिवसांपूर्वी भारतातील सर्वात सुंदर असलेल्या केरळ राज्यावर निसर्गाने फार मोठी हानी महापुराच्या माध्यमातून झाली. हजारो लोक मृत्युमुखी पडले. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. निसर्गाने केलेला एक प्रकारे केलेला फार मोठा आघात असून नुकतेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली यांनी १०० डॉक्टरांची टीम व मेडिसिन या ठिकाणी नेण्यात आली होती. त्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक संपूर्ण देशभरातून करण्यात आले. केरळ येथे झालेल्या पूरग्रस्तांच्या आपबितीची माहिती त्यांनी भाजपच्या बैठकीत दिली होती.
 
 
त्याअनुषंगाने २७ रोजी सायंकाळी ५ वा. शहरातील दाणाबाजार, फुले मार्केट, सुभाष चौक, सराफ बाजार व शहरातील इतर भागातून केरळ पूरग्रस्तांसाठी नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतफेरी काढून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत फेरी काढून निधी संकलन करण्यात आले.
 
 
याप्रसंगी भाजपा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी, तसेच कैलास सोनवणे, मनोज काळे, राजू बांगर व नवनिर्वाचित नगरसेवक प्रिया जोहरे, सरिता नेरकर, अश्विन सोनवणे, भारती सोनवणे, सीमा भोळे, दीपमाला काळे, सचिन पाटील, मुकुंद सोनवणे, अमित काळे, धीरज सोनवणे, सुचिता हाडा, मंगला चौधरी, सिंधुताई कोल्हे, पार्वताबाई भील, ऍड.दिलीप पोकळे, रुखासानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोल्हे, मीना सपकाळे, रंजना सपकाळे, दत्तात्रय कोळी, चेतन संकत, चेतना चौधरी, प्रतिभा पाटील, चंद्रशेखर पाटील, लताबाई भोईटे, मयूर कापसे, प्रतिभा कापसे, प्रतिभा देशमुख, विजय पाटील, कुलभूषण पाटील, सुरेश सोनवणे, शोभा बारी, उषा पाटील, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, अंजनाबाई सोनवणे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, सदाशिव ढेकळे, मनोज आहुजा, रेश्मा काळे, रजनी अत्तरदे, भगतराम बालानी, मीनाक्षी पाटील, रंजना वानखेडे, सुनील खडके, विश्वनाथ खडके व ज्योती निंभोरे, अनिल पगारिया, राहुल लोखंडे, जितेंद्र बागडे, भाग्यश्री चौधरी, रिंकू चौधरी, विजय वानखेडे हे सहभागी होते.
@@AUTHORINFO_V1@@