अ. भा. वि. प. जळगाव महानगर व नगर कार्यकारणी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |
 
 
 

अ. भा. वि. प. जळगाव महानगर व नगर कार्यकारणी जाहीर

 
जळगाव , २८ ऑगस्ट 
अ.भा.वि.प. जळगाव महानगर, नगर व महाविद्यालय कार्यकारणी २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षाची  मंगळवाररोजी  आय.एम.आर महाविद्यालय ,जळगाव या ठिकाणी संम्पन झालेल्या छात्र नेता संमेलनात जाहीर करण्यात आली.या वेळी अभिजित पाटील (अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री) व निर्वाचन अधिकारी दत्ता मस्के(विभाग संघटन मंत्री,जळगाव) उपस्थित होते.
 
 
 महानगर कार्यकारणी पुढील प्रमाणे महानगर अध्यक्ष: प्रा.भूषण राजपुत, महानगरमंत्री: रितेश चौधरी, सहमंत्री:रिध्दी वाडीकर, कोष प्रमुख: प्रतिक खडसे, कार्यलय मंत्री: श्रीकांत पवार, प्रसिद्धी प्रमुख: आकाश पाटील, विद्यार्थीनी प्रमुख: श्रुती शर्मा,TSVP प्रमुख:हर्षल तांबट, कलामंच प्रमुख:ललित तोगे, सेवाप्रकल्प प्रमुख: दीपक पाटील, सदस्य:चेतन जाधव, विराज भामरे,प्रा.मनीष जोशी, प्रा.सुनिल कुलकर्णी, दत्ता मस्के, सिध्देश्वर लटपटे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कार्यकारणी: नगर अध्यक्ष: प्रतिमा याज्ञिक, नगर मंत्री: पूनम पाटील, सहमंत्री: सोहम पाटील, महाविद्यालय प्रमुख: यश चौधरी, कलामंच प्रमुख: सागर जाधव, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख: अशोक गायकवाड, सदस्य:मानस शर्मा ,तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगर कार्यकारणी: नगर अध्यक्ष: प्रा.गौरव खोडपे, नगर मंत्री: पवन भोई, सहमंत्री: कुणाल पाटील, विद्यार्थीनी प्रमुख: पूर्वा वैष्णव सदस्य: अंजली लोथे, किर्ती गोयर, शुभम क्षत्रीय, पायल चिमन्कर, प्रा.केतन नारखेडे.   
जळगाव महानगरातील विविध महाविद्यालय कार्यकारणी नूतन मराठा महाविद्यालय अध्यक्ष:शिवम पाटील, शासकीय तंत्रनिकेतन अध्यक्ष: चिन्मय अमळकर, मु.जे.महाविद्यालय अध्यक्ष: अश्विन सुरवाडे, धनाजी नाना महाविद्यालय अध्यक्ष: येगेश वाडेकर, आय.एम.आर महाविद्यालय अध्यक्ष: सौरभ काबरा, महिला शासकीय ITI महा. अध्यक्ष: पूनम तायडे, रायसोनी महाविद्यालय अध्यक्ष: पवन भोळे, जाहीर करण्यात आले .
 
या वेळी अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना 'छात्र नेता ते राष्ट्र नेता' या विषयावर संबंधित करतांना महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांनि जागृत राहिले पाहिजे त्यांनी भारत देशाचा सतत विचार करून स्वःताचे नेतृत्व विकसित केले पाहिजे आसे सांगितले. या कार्यक्रमास शहरातील सर्व महाविद्यालयातुन विद्यार्थी उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@