थकित पगारासाठी रास्तारोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 
 

थकित पगारासाठी रास्तारोको

जळगाव, 24 ऑगस्ट
14 व्या वित्त आयोगातून कर्मचा-यांचे थकित पगार देण्यात यावे यासाठी कामगारांनी शुक्रवारी रास्ता रोेको केला. पोलीसांनी समजूत घातल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
शहरातील जि.प.जवळील पत्र्या हनुमान मंदिरा जवळ जि.प. सीईओंचा पगार बंद करा अशा घोषणा देत आयटकतर्फे रास्ता रोेको करण्यात आला.14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कर्मचा-यांचे थकित पगार देण्यात यावे ही मागणी याप्रसंगी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठून आंदेालकांची समजूत घातली. या नंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
 
@@AUTHORINFO_V1@@