मुंडन करुन माजी पंतप्रधान स्व.वाजपेयीनां श्रध्दांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 
 
मुंडन करुन माजी पंतप्रधान स्व.वाजपेयीनां श्रध्दांजली
नंदुरबार , 24 ऑगस्ट
नंदुरबार येथे भा.ज.पा.च्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना शेकडो कार्यकर्त्यानी मुंडन करुन अटलजींना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर , भा.ज.पा.ओ.बी.सी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, भा.ज.पा. जिल्हा सरचिटणीस प्रकाश चौधरी ,माणिक माळी, लक्ष्मण माळी तसेच भा.ज.पा.पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
देशात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय शोकसभा घेवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहेत. अशातच नंदुरबार येथे भाजपाच्या कार्यकत्र्यांनी दशक्रिया विधी पूर्ण करुन मुंडन करुन वाहिलेली श्रध्दांजली परिसारात विशेष ठरली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@