आते सकायले समजी जळगावकरेसना करिश्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2018
Total Views |
 
 
गम्प्या : काय रे कथा फिरी रायना
टम्प्या : मतदान कराले जायेल व्हतू
गम्प्या : हा करंका मग मतदान
टम्प्या : करना मतदान
गम्प्या : शहरमा आज मतदानं वातावरण शे.
टम्प्या : दिनभर उमीदवार आणि तेसना कार्यकर्ता सारखा फिरी रायना व्हतात.
गम्प्या : हा मी पण देखात बराच उमीदवार आणी कार्यकर्तासले
टम्प्या : तेसनी धावपळ चालू व्हती.
गम्प्या : कारण आज लोके काय करतीन यनावर तेसन इजयन गणित शे.
टम्प्या : तेनामुळे त्या सारखा कितला टक्का मतदान व्हयनं यनीच आकडेवारी ली रायना व्हतात.
गम्प्या : तेनामुळे जळगावना लोके काय करतीन यना करिश्मा सकाय म्हणजे शुक्रवारले तेना परिणाम समजाव शे.
टम्प्या : हा हाई एकदम खरं बोलना तू
गम्प्या : कुणाता बुथले किती मतदान व्हयनं येनावर त्या गणित लायी रायना व्हतात.
टम्प्या : मतदाननी टक्केवारीवर उमीदवार अंदाज बांधी रायना व्हतात.
गम्प्या : तुले माहिती शे का दुपारना साडेतीन पर्यंत ३५ टक्का मतदान व्ययेल व्हत;. टम्प्या : मतदाननी टक्केवारी चारपर्यंत वाढीनी नही तेनामुळे उमदीवारेसनी धडधड वाढेल व्हती.
गम्प्या : कमी मतदान व्ययनं तर तेना आपले फटका बशी अशी धास्ती राजकीय पक्षासना उमीदवारेसले शे. तेनामुळे तेसना मतदाननी टक्केवारी वाढी कशी यनावर भर दिखाले भेटना.
टम्प्या : तर काही भागमा लोके शेवट लक्ष्मीदर्शन हुयी हाई आशामा मतदानसाठे थांबेल व्हतात.
गम्प्या : हाई खरं शे का.
टम्प्या : हाल शहरमा सगळाकडे अशीच चर्चा व्हयी रायनी
गम्प्या : जाउ द्या हाई चर्चा ले काय अर्थ
टम्प्या : सगळा शहरमा पैसा वाटन्या अफवा चालू व्हत्यात दिवसभर
गम्प्या : पण प्रत्यक्षमा तठे अधिकारी लोके गयात की पैसा सापडेतच नही.
टम्प्या : म्हणजे दिनभर मतदारेसले पैसा वाटांनी अफवा शहरमा सुरू व्हती.
गम्प्या : तेनासाठे निवडणूक आयोगना पथके दिनभर शहरमा फिरी रायना व्हतात.
टम्प्या : निवहणूकमा काही चुकीन व्हावोले नको यनासाठे तेसना काम दिभर सुरू व्हतं
गम्प्या : उमीवारभर चोरी लपी लोकेसन भेटी ली रायना व्हतात.
टम्प्या : राजकीय पक्षासन उमीदवार आपलाकडे मत वयावासाठे जीनंरान करी रायना व्हतात.
गम्प्या : शहरामाधला संवेदनशिल केंद्रासवर पोलिस शेसना कडक बंदोबंस्त व्हता.
टम्प्या : कोठे काही परिस्थिती बिघडनी तर तढे लगेच जास्तीना बंदोबंस्त पोलिस दाखल व्हयेत.
गम्प्या : शहरमाधला काही मतदान केंद्रासवर उमीदवारेसना कार्यमर्तासमा बोलाबाली जायी.
टम्प्या : पण पोलिशेसनी कायजी लीनी तेनामुळे भगनडी टायन्यात.
गम्प्या : शहरना लोकेसनं मतदान पेटीमा बंद शे.
टम्प्या : तेना फैसलाकडे सगळानसच लक्ष शे.
@@AUTHORINFO_V1@@