वारकरी आणि अभंग...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |
|| जय जय रामकृष्ण हरी ||
वारकरी, वारी, विठ्ठल हे शब्द ऐकले की अभंग हा शब्द आपोआप आठवतो. काय आहेत हे अभंग? यांचं वारकऱ्यांसोबत नक्की काय नातं असतं? वारकऱ्यांच्या आयुष्यात यांना इतकं महत्वाचं स्थान का आहे? अशा काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा आषाढी एकादशी निमित्त आम्ही केलेला प्रयत्न...!
 
 
 
नक्की पहा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा.
@@AUTHORINFO_V1@@