डिस्नी लँड...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
डिस्नी लँड...!
 
 
डिस्नी लँड म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतात ती मिकी माउस, मिनी माउस, डोनाल्ड डक अशी विविध कार्टून्स...पहिल्यांदा कॅलीफोर्नियामध्ये डिस्नी लँड पार्क सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. या डिस्नी लँडचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः वॉल्ट डिस्नीच्या मार्गदर्शनाखाली या थीम पार्कची निर्मिती करण्यात आली.  
@@AUTHORINFO_V1@@