शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या भेटी, विकासाचे दिले आश्‍वासन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

 



 जळगाव :

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी शनिवारी झालेल्या जोशपूर्ण संवादानंतर पक्षाच्या पुरस्कृत उमेदवारांनी रविवारी मोठ्या उत्साहात मतदारांची भेट घेऊन शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले.

 

या प्रचार मोहिमेत प्रभाग क्रमांक मधून रिटा विनोद सपकाळे, संगीता प्रल्हाद दांडेकर, राजू अशोक सपकाळे, जमीलाबी आमीर खान, प्रभाग : सरिता लक्ष्मण सपकाळे / ममता सोनवणे, अमोल सांगोरे/अक्षय चत्रभूज सोनवणे, मीराबाई लक्ष्मण बांदल, लोमेश(निलू) युवराज सपकाळे, प्रभाग क्रमांक : नंदा शालिग्राम सोनवणे, राहुल मोहन ठाकरे, ममता संजय कोल्हे, सचिन पांडुरंग मराठे, प्रभाग क्रमांक : शिवचरण ढंढोरे / देवीदास सुरेश पवार, जयश्री अशोक धांडे, सिनिम अय्याज अली सय्यद, मो. खालीद मो. हानीफ बागवान, प्रभाग क्रमांक : विष्णु रामदास भंगाळे, राखी श्यामकांत सोनवणे, ज्योती शरद तायडे, नितीन बालमुकुंद लढ्ढा, प्रभाग क्रमांक : अमोल अशोक धांडे, वर्षा नारायण खडके, भारती अजय जाधव, विराज कावडिया, प्रभाग क्रमांक : साधना श्रीश्रीमाळ/ हेमलता डी. वाणी, अंकिता पंकज पाटील, रत्नाकर एकनाथ झांबरे, योगेश सीताराम पाटील, प्रभाग क्रमांक : मनोज सुरेश चौधरी, कल्पना संतोष पाटील, स्नेहा संदेश भोईटे, नीलेश सुधाकर पाटील, प्रभाग क्रमांक : राहुल सुरेश पाटील, उषाबाई भास्कर पाटील, मनीषा दत्तुसिंग पाटील, भागचंद (अमर) मोतीलाल जैन, प्रभाग क्रमांक १० : कौशल्याबाई उत्तम निकम, भावना नितीन पाटील, मुख्तारबी रसूल पठाण, रवींद्र राजाराम कोळी, प्रभाग क्रमांक ११ : श्यामकांत बळीराम सोनवणे, हर्षाली प्रदीप वराडे, लीना (राम) पवार / कमल केशव म्हस्के, बुधा दला हटकर, प्रभाग क्रमांक १२ : नितीन मनोहर बरडे, पुष्पाताई प्रकाश पाटील, मंदाकिनी सोपान जंगले, अनंत हरिश्चंद्र जोशी, प्रभाग क्रमांक १३ : वंदना किशोर भोसले, दीपिका सुधीर पाटील, नितीन प्रभाकर सपके, संगीता नितीन बरडे, प्रभाग क्रमांक १४ : कामिनी महेश महाजन, कमल लक्ष्मण घुले, जयप्रकाश (बाळा)विवेक कंखरे, पृथ्वीराज आत्माराम सोनवणे, प्रभाग क्रमांक १५ : सुनील सुपडू महाजन, जयश्री सुनील महाजन, शबानाबी सादीक खाटीक, प्रशांत सुरेश नाईक, प्रभाग क्रमांक १६ : चेतन नारायण शिराळे, साधना श्रीश्रीमाळ, जानकीबाई प्रेमचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, प्रभाग क्रमांक १७ : सुचित्रा युवराज महाजन, मीनाक्षी लीलाधर सरोदे, प्रकाश लालचंद बेदमुथा जैन, दगडू बन्सी सोनवणे, प्रभाग क्रमांक १८ : वनजी बाबूराव पाटील, हेमलता प्रमोद नाईक, बिल्कीसबी निजामखान मासूमखान, इब्राहिम मुसा पटेल, प्रभाग क्रमांक १९ : लता चंद्रकांत सोनवणे, विक्रम (गणेश) किसन सोनवणे (अपक्ष) जिजाबाई अण्णासाहेब भापसे (अपक्ष) आदी उमेदवार सहभागी झाले होते. या वेळी विकासाचे आश्वासन देऊन मतदारांना दिलासा देण्यात आला.

 

मतदारांना सांगितली विकासकामे

शिवसेनेने केलेला शहराचा विकास, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी केलेली मार्केटची उभारणी, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक, सामाजिक सहभागातून रस्ते, चौक बगिच्यांचा केलेला विकास मतदारांना सांगण्यात आला. तसेच शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

 
@@AUTHORINFO_V1@@