आज जागतिक लोकसंख्या दिन...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |
आज जागतिक लोकसंख्या दिन...!
 
सन २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या जवळजवळ दहा अब्ज होण्याचे अंदाज आहेत. सध्याची जागतिक लोकसंख्या ही सुमारे ७.६अब्ज असून, येणाऱ्या काही दशकांत ती ९.८ अब्ज होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या नवीनअहवालात २३३ देशांच्या लोकसंख्येची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.  
@@AUTHORINFO_V1@@