दुर्गा देवरेला कांस्य पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

 

 
नाशिक : गिफू (जपान ) येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अॅतथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नाशिकच्या दुर्गा देवरेने मुलींच्या पंधराशे मीटर स्पर्धेमध्ये पदक जिंकले. या स्पर्धेत कालच मुलींच्या पाच हजार मिटर अॅयथलेटिक्स स्पर्धेमध्ये नाशिकच्या पुनम सोनुने कांस्य पदक पटाकवले होते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये दुर्गानेही चांगली कामगिरी करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दुर्गा देवरेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीसोबतच स्पोर्ट सिटी म्हणून नाशिकचा उदय होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@