शैलेजा द्विवेदी हत्या प्रकरण : मेजर निखील हांडा यांना १४ दिवसांचा तुरुंवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
पतियाळा : मेजर निखील हांडा आणि शैलेजा द्विवेदी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मेजर निखील हांडा यांना पतियाळा हाउस न्यायालयाने १४ दिवसांसाठी तुरुंगवास जाहीर केला आहे. दिल्ली येथील पतियाळा हाउस न्यायालयाने मेजर निखील हांडा यांना न्यायालयीन कोठडीत घेतले आहे. सध्या मेजर निखील हांडा यांची तपासणी केली जात आहे. 
 
 
 
मेजर निखील हांडा यांनी एका सुऱ्याने शैलेजा द्विवेदी यांचा  खून केला असल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळाली आहे. शैलेजा द्विवेदी यांची हत्या सुऱ्याने केली होती आता तो सुरा मेरठ येथून ताब्यात घेण्यात आला आहे. मेजर निखील हांडा यांनी शैलेजा द्विवेदी यांची हत्या केली असून तो सुरा मेरठ येथे जावून फेकून दिला होता आता तो सुरा पोलिसांच्या हाती लागला असून मेजर निखील हांडा यांची चौकशी केली जात आहे. 
 
 
त्यामुळे आता  निखील हांडा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. आता १४ दिवस निखील हांडा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@