सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडियो व्हायरल, विरोधकांना सणसणीत चपराक..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |
सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडियो व्हायरल, विरोधकांना सणसणीत चपराक..!
 
दोन वर्षांआधी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेपार जाऊन सर्जिकल स्ट्राइक केली, त्या ऐतिहासिक कारवाईचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामुळे जे विरोधक सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांना सणसणीत चपराक बसली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@