ठाणे कोपरी येथे वन महोत्सव केंद्राचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |




 

 
ठाणे: ठाणे वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वन महोत्सव, रोपे विक्री केंद्र रेंज कार्यालय, ठाणे, कोपरी, बारा बंगला जिमखाना येथे सदर रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम, उप वनसंरक्षक जितेंद्र हमगावकर, वन परिक्षेत्र दिलीप देशमुख, तसेच वनपाल, वनरक्षक, ठाणे वनपरिक्षेत्र यांच्यासह स्थानिक शिवसैनिक रमाकांत पाटील व इतर पदधिकारी, रहिवासी मोठ्या संखेने उपस्थित होते. हे विक्री केंद्र ऐरोली सेक्टर नं.१० तसेच शिळफाटा येथेही सुरु करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@