सहकारराज्यमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते धरणगावला गाळ काढण्याचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
सहकारराज्यमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते
 
धरणगावला गाळ काढण्याचा शुभारंभ
 
ब्राम्हण तलावाचे
खोलीकरण सुरु
बालकवींच्या स्मृत्यर्थ
‘औदुंबर’चे रोपण
 
धरणगाव,३ मे
राज्य शासनाचे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती’ या लोककल्याणकारी उपक्रमाच्या धर्तीवर कामगार दिन व महाराष्ट्र दिवसांचे औचित्य साधून धरणगाव येथे ब्राम्हण तलावाच्या गाळ काढण्याचा शुभारंभ सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच विख्यात निसर्गकवी बालकवी यांच्या स्मृती व विचार स्मरणात राहावे म्हणून औदुंबर वृक्षाचे रोपण करण्यात आले.
 
शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष सलीम पटेल, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, माधुरी अत्तरदे, उमविचे व्यवस्थापन समिती सदस्य डी. आर. पाटील, शिरीष बयस, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते विनय भावे, कैलास माळी, तहसीलदार राजपूत, नगरसेवक विलास माळी, भागवत चौधरी, नंदू पाटील, सुरेश महाजन, गुलाब मराठे, शरद कंखरे, भानुदास विसावे, भा ज पा तालुकाप्रमुख संजय महाजन, व्यंगचित्रकार बी. एन. चौधरी, संजीवकुमार सोनवणे डी. एस. पाटील,धिरेंद्र पुरभे, चेतन पाटील, विनोद रोकडे, तलाठी मोरे,गणेश पवार, जयेश महाजन तसेच पदाधिकारी, पतसंस्थाचे संचालक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@