VIDEO : सावरकर आणि बंधुता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

 
 
सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असले तरी ते कधीही जातीयवादी नव्हते,
उलट त्यांच्या साहित्यांतून, भाषणांतून वेळोवेळी जातीनिर्मूलन, समता,
बंधुता यावर प्रकर्षाने भर दिलेला जाणवतो.
त्यामुळे सावरकरांचे सामाजिक बंधुतेविषयी विचार उद्धृत करणारा हा माहितीपट...!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@