सावरकरांचे गुगल डुडल बनविण्यासाठी "हे" करा..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |





पुणे :
प्रख्यात व्यक्तींच्या जन्मदिनी किंवा स्मृतीदिनी आपण गुगलवर त्याचं छोटसं पण बोलक डुडल बघतो. हे गुगल डुडल आकर्षक आणि विशेष त्या व्यक्तीच्या कार्यवरून बनवलेले असते. असे डुडल बनविणे आणि ते भारताच्या सर्व गुगल युजर्सना दाखवणे हे काम गुगल इंडिया मार्फत केले जाते. तर असे गुगल डुडल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेही बनावे यासठी सोशल मिडियावर एक मेसेज फिरत आहेत. जो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जातो आहे. जेणे करून त्यात दिलेला मजकूर घेऊन तुम्ही तुमच्या नावाने गुगलला मेल करावा आणि सावरकर यांचे डुडल बनविण्यासाठीच्या कॅंपेनला आपला सहभाग दर्शवावा अशी विनंती करण्यात आली आहे.  काय आहे या मेसेजमध्ये -


सावरकर जयंती निमित्तगूगल ला सावरकर यांचा डूडल ठेवण्यासाठी विनंती पाठवू शकतो, त्यासाठी खालील फॉरमॅटमध्ये गूगलला मेल करूया -  

To : [email protected]

 Subject : requesting to put picture of Dr. V. D. Vinayak Damodar Savarkar on Google Doodle on 28th may Respected


 Sir/Madam, Vinayak Damodar Savarkar (About this sound pronunciation (help·info)) (28 May 1883 – 26 February 1966) was an Indian pro-independence activist,lawyer, politician, poet, writer and playwright. you can find more about him

https://en.wikipedia.org/wiki/Vinayak_Damodar_Savarkar He is the Great freedom fighter, author and activist and also social activist As a user of Google services ,I request Google to use the His picture as Google Doodle on His Birth Anniversary on 28 may

 Thank You

 { Your Name }

 (Frequent Google User) .



अश्या प्रकारे आपणही या कॅंपेंनमध्ये सहभागी होऊ शकता आणि आपल्या थोर स्वातंत्र्यवीरांचे आकर्षक डुडल पाहू शकता.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@