भुसावळसाठी 15 नवीन ट्रान्सफार्मर ; 2 नवीन सबस्टेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
भुसावळसाठी 15 नवीन ट्रान्सफार्मर ; 2 नवीन सबस्टेशन
 
भुसावळ, 9 एप्रिल
एमएसईबीच्या तीन्ही कंपनीच्या  मुख्य अधिका­यांची भुसावळ बाबत आढावा बैठक सोमवार रोजी आ.संजय सावकारे यांच्यासोबत संपन्न झाली. या बैठकिला अधिका­यंासोबत आ.संजय सावकारे यांनी आढावा घेतला.
 
 
या बैठकित विज मंडळाच्या तीन्ही कंपन्यांचे अधिका­यांकडून विविध विषयांचा आढावा आ. सावकारे यांनी घेतला तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शहरातील उघडय विज वाहिनींबाबात आढावा घेण्यात आला. त्यानुसार शहरातील 10 कि.मी. उघडया वीज वाहिनी भूमिगत करण्यात येणार आहेत. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे या कामाच्या पुर्तते नंतर भुसावळ शहर केबलमुक्त होणार आहे. त्यासाठी सव्र्हेकरण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे आणि निधी उपलब्ध आहे. यासोबतच काही अर्माल्ड केबल येणार आहे.
 
 
भुसावळ विभागात विजेचे वितरण सुरळीत होण्यासाठी भादली व एमआयडीसी येथे नवीन सबस्टेशन निर्माण करण्यता येणार आहे. भुसावळ तालुक्यात एमआयडीसी असून नवीन सबस्टेशनमुळे एमआयडीसीमध्ये उद्योगवाढीस अधिकगती मिहणार आहे. शहरात रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. रेल्वेची कर्मचा­यांसाठी स्वतंत्र वसाहत आहे. रेल्वेचे 4 हजार 500 वीज ग्राहक हे एमएसईबीकडे वर्ग होणार आहेत.ऐवढया मोठया प्रमाणात वीज मंडळाला ग्राहक मिळणार आहेत. त्यामुळे एमएसईबीला भुसावळ विभाग हा नव्याने निर्माण करावा लागणार आहे.या विकासात्मक कामांमुळे शहरात अनेक कामे गतीने होणार आहेत. अनेक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे.वीजेची होणारी गळती मोठया प्रमाणात संपुष्ठात येणार आहे.या सर्वकामंामध्ून सीएसआर निधी उपलब्ध होणार असून त्यातुन शहरात पथदिवे, सार्वजनिक वीजदिवे आदिंची कामे केली जाणार आहेत.
एमएसईबीचे एक ट्रान्समिशनचे सबस्टेशन हे दीपनगर औष्णिक उर्जा निर्मिती केंद्रात आहे. तेथे  अनेक बदल होत आहेत. त्यामुळे ऑपरेशनरूम आणि कंट्रोलरुम स्थलांतरीत होणार आहे. हे स्थलांतरण आरपीडी येथे होणार असल्याने शहरातील वीजेची समस्या मोठया प्रमाणात निकाली निघण्याचे सकारात्मक चिन्हे आहेत. शहरात लवकरच या कामांना सुरवात होत आहे.
15 नवीन ट्रान्सफार्मर
शहरात 10 कि.मी. भूमिगत विजवाहिनी
3 कि.मी. ओवरलुप केबलींग
 
@@AUTHORINFO_V1@@