पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र अव्वल..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र अव्वल..!
 
पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या चार वर्षात राज्यात २८४ पायाभूत प्रकल्प मंजूर झाले असून या प्रकल्पाची किंमत १ लाख ४३ हजार ७३६ कोटी इतकी आहे. केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची ३१ मार्च २०१८ अखेर पर्यंतची माहिती जाहीर केली आहे..
 
@@AUTHORINFO_V1@@