‘मियामी ओपन २०१८’ चा विजेता ठरला जॉन इस्नर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
मियामी : मियामी येथे झालेल्या ‘मियामी ओपन २०१८’ या टेनिस स्पर्धेचा विजेता अमेरिकेचा टेनिसपटू जॉन इस्नर हा ठरला आहे. अंतिम सामन्यात जॉन इस्नर याने जर्मनीच्या एलेक्सांद्र याला मोठ्या फरकाने मागे टाकत का खिताब आपल्या नावावर करून घेतला आहे. 
 
 
 
 
 
 
पहिल्या फेरीत एलेक्सांद्र याची आक्रमक खेळी पाहायला मिळाली त्यामुळे जॉन इस्नर याला एलेक्सांद्र याने पहिल्या फेरीत ७-६ फरकाने मागे टाकले. मात्र दुसऱ्या फेरीत जॉन इस्नर याचा देखील आक्रमक खेळ पाहायला मिळाला. जॉन इस्नर याने दुसऱ्या फेरीत एलेक्सांद्रला ६-४ तर तिसऱ्या फेरीत देखील ६-४ अशा फरकाने मागे टाकत या सामन्यावर विजय मिळविला. 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@