पंतप्रधान मोदींचे आज एकदिवसीय उपोषण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |
पंतप्रधान मोदींचे आज एकदिवसीय उपोषण...
 
पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारमधील सर्व वरिष्ठ मंत्री आणि भाजप अध्यक्षांसह सर्वच भाजप कार्यकर्ते देखील आज उपोषण करणार आहेत. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध कार्याचा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून विरोधकांनी वारंवारपणे संसदेला वेठीस धरण्याचे सत्र सुरु केले आहे 
@@AUTHORINFO_V1@@