मोरगावचे उपसरपंच किरण ढिवरेंचे जि.प.समोर आमरण उपोषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
 
मोरगावचे उपसरपंच किरण ढिवरेंचे जि.प.समोर आमरण उपोषण
जळगाव, ९ एप्रिल
मोरगावचे उपसरपंच किरण ढिवरेंचे जि.प.समोर आमरण उपोषण
ढिवरे यांनी दिलेल्या निवेदनात नूमद केले आहे की, मोरगाव बुद्रूक येथील ५ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान ग्रामपंचायतीच्या जमिनीवरील अतिक्रमण हे मोरगाव बुद्रूकच्या हद्दीतील आहे. ते काढण्यात येवू नये, असा ठराव ग्रामपंचायतीने संमत केला होता. हा केलेला ठराव नियमबाह्य ठराव विखंडीत करण्याबद्दल ग्रामपंचायत मोरगाव बुद्रूकने २६ फेब्रुवारी २०१७ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत मासिक सभा प्रोसिडींग पाहिले असता सदर ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत अधिनियमानुसार ठराव विखंडीत अथवा रद्द करण्यासाठी कार्यवाही केलेली नाही.
तसेच सीईओ यांच्याकडील ५ डिसेंबर २०१७ रोजीच्या सुनावणीदरम्यान अतिक्रमण काढण्याचा ठराव विखंडीत करणेबाबत मासिक सभा ३० डिसेंबर २०१७ रोजी ठराव क्रमांक ४ (१) नुसार ठराव घेतला असता ठरावानुसार व यापूर्वी तसेच अतिक्रमण निष्काषीत याबाबत ठराव विखंडीत झालेला नसल्याचेही पत्र उपसरपंच यांनी एसीओ ग्रामपंचायत यांना
दिलेले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@