अनुपम खेर हे एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी सुमारे आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेले आहे. बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे.