शाहीर शिवाजीराव पाटील यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
 
शाहीर शिवाजीराव पाटील यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार
 
जळगांव: 
खान्देश चे सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील नगरदेवळा.. यांना शनिवारी  मुंबई येथे रविंद्र नाट्य मंदिर सायंकाळी सात वाजता . 2017..18 चा शाहीरि श्रेत्रासाठी दिला जाणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार..सांस्कृतिक मंत्री व शिक्षण मंत्री  विनोद तावडे इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
 
   एक लाख रूपये शाल श्रीफल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कार चे स्वरूप आहे..महाराष्ट्रातील ..चित्रपट. नाटक. कंठसंगीत. शाहीर. किर्तण. भारूड..ईत्यादी बारा कलाप्रकार मधे अखंड सेवा करणार्‍या जेष्ठ कलावंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळेस चित्रपट अभिनेते मोहन जोशी..मधुकर बांते. संचालक संजय पाटील..व महाराष्ट्रातील विविध भागातील कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..शाहीर शिवाजीराव पाटील यांना मिळालेला सन्मान खान्देश च्या शाहीरी व लोककलेचा विशेष बहुमान असल्याचे मत खान्देशातील अनेक कलावंतांनी नमुद केले..शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या तालमीत तयार झालेल्या सर्व शाहिरी श्रेत्रतील कलावंत व ग्रामस्थ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले
@@AUTHORINFO_V1@@