त्रिपुरामध्ये डाव्यांचे साम्राज्य संपुष्टात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
त्रिपुरामध्ये डाव्यांचे साम्राज्य संपुष्टात...
 
भारताच्या ईशान्य भागामध्ये वसलेल्या मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड राज्यांमध्ये आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपने त्रिपुरामध्ये आपला झेंडा फडकवला असून बहुमताने विजयी झाली आहे.  
@@AUTHORINFO_V1@@