पनवेल येथे भीषण आग, ७० झोपड्या जळून खाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

 
पनवेल :  पनवेल येथील तक्का परिसरातील भीषण आग लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण जाले आहे. येथील झोपडपट्टीला बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यात आगीत ७० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
 
 
 
अचानक लागलेल्या आगीत तेथील झोपडीतल्या ४ ते ५ सिलेंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
झोपडपट्टीत विजेच्या सर्विस लाईनची तार तुटल्याने ती तेथील घरांवर पडली आणि आग लागली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अग्निशामक दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@