‘मी सावरकर २०१८’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

 
पुणे : नवीन मराठी पिढीला आपला वारसा सांगण्यासाठी 'मी सावरकर २०१८' या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वानंद चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे आणि हिंदू हेल्पलाईन च्या संयुक्त विद्यमाने, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा सर्व भारतीय पुरुष/स्त्री नागरिकांसाठी खुली आहे, परदेशातूनही प्रवेशिका येऊ शकतात. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून कोणतीही फी (प्रवेश शुल्क) आकारली जाणार नाही.
एकूण सहा वयोगटात हि स्पर्धा विभागली असून, यात इयत्ता ५ ते वय वर्ष ६० पर्यंत सर्व नागरिकांना सहभाग घेता येऊ शकणार आहे. प्रत्येक वयोगटानुसार विषयांची विभागणी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@