आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन ,कोणत्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू ग्राहक असतो, अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक आणि उत्पादक असे दोन गट नाहीत. व ग्राहक हा अर्थव्यवस्थेतला सर्वात दुर्लक्षित घटक आहे", असे ठाम मत जॉन एफ केनेडी यांनी मांडले म्हणूनच १५ मार्च हा आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो