परिक्षा परिसरात कलम 144 लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
भंडारा :  साकोली तालुक्यातील १९  परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २१  फेब्रुवारी ते २० र्च २०१८ पर्यंत व माध्यमिक शालांत परीक्षा १  ते २४ र्च २०१८ पर्यंत घेण्यात येत आहे. ते याप्रमाणे नंदलाल पाटील विद्यालय साकोली, जिल्हा परिषद हायस्कुल साकोली, पं. जवाहरलाल नेहरु विद्यालय सानगडी, महात्मा गांधी हायस्कुल बाम्पेवाडा, जिल्हा परिषद हायस्कुल एकोडी, लक्ष्मी नारायण हायस्कुल सेंदुरवाफा, नम्रता हायस्कुल उमरी, मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय जांभळी लाल बहादुर विद्यालय गोंडउमरी, परेश हायस्कुल, एम.बी. पटेल कॉलेज साकोली, कृष्णमुरारी कटकवार ज्युनियर कॉलेज साकोली, जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज सानगडी, निर्धनराव वाघाये पाटील ज्युनियर कॉलेज एकोडी, स्व. निर्धनराव वाघाये पाटील ज्युनियर कॉलेज मुंडीपार सर्वांगिन ज्युनियर कॉलेज पिंडकेपार, जिल्हा परिषद हायस्कुल सानगडी, मार्तंडराव पाटील कापगते ज्युनिअर कॉलेज जांभळी लाल बहादुर ज्युनिअर कॉलेज गोंडउमरी असे आहेत.
 
 
 
या परिसरात २००  मिटरचे आत तणाव निर्माण होवू नये व सदर जागेत कुणीही प्रवेश करु नये म्हणून साकोली तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद हिंगे यांनी कलम १४४  फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये आदेश जारी केले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@