बजट मधील आरोग्य योजना माहीतीये का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
बजट मधील आरोग्य योजना माहीतीये का ?
  
काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पातील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, आरोग्य क्षेत्रासाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्वाच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत. संपूर्ण जगातील आरोग्य क्षेत्रातील सरकार अनुदानित या सगळ्यात मोठ्या योजना आहेत. या योजनांमध्ये नेमके काय आहे जाणून घेवूयात.
@@AUTHORINFO_V1@@