भारतीय तटरक्षक...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |

भारतीय तटरक्षक...!

 
इंडियन कोस्ट गार्ड (आयसीजी) भारताच्या समुद्री हितांचे रक्षण करते आणि समुद्री कायद्याची अंमलबजावणी करत. भारताचे स्वतंत्र सशस्त्र दल म्हणून भारतीय संसदेत तटरक्षक कायदा मांडला व कोस्ट गार्डची स्थापना झाली . इंडियन कोस्ट गार्डची १८ ऑगस्ट, १९७८ रोजी औपचारिकपणे स्थापना झाली . इंडियन कोस्ट गार्डचे काम संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चालते . कोस्ट गार्ड हे भारतीय नौदलाच्या सहकार्याने काम करतात 
@@AUTHORINFO_V1@@