पंतप्रधानांचे सोनिया गांधींना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रविवारी ७२वा वाढदिवस साजरा झाला. देशभरातून अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दिर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना असे पंतप्रधनांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@