होमीभाभा परीक्षेत राम सराफचे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 
फैजपूर, ता. यावल : 
 
   येथील स्वामी नारायण गुरुकुलातील सीबीएससी च्या 6 व्या वर्गातील विद्यार्थी राम विजय सराफ हा डॉ. होमीभाभा परीक्षेत यशस्वी झाला आहे. त्याला प्राचार्य संजय वाघुळदे, दीपक वायकोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
रामच्या यशाबद्दल त्याचे संस्थाध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, उपाध्यक्ष खान्देशरत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी, शास्त्री स्वरूपदासजी, सचिव पी.डी. पाटील तसेच प्राचार्यांनी अभिनंदन केले.
 
राम हा रविसन एन्टरप्राइजेसचे विजय सराफ व न्यू इंग्लिश मिडीयमच्या शिक्षिका नेहा विजय सराफ यांचा मुलगा आहे.
@@AUTHORINFO_V1@@