भुसावळच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 
भुसावळ : 
 
येथील नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.
 
याप्रसंगी मुख्याध्यापक बी. वाय.सोनवणे, पर्यवेक्षक के. एम. चौधरी, वरिष्ठ शिक्षक एस.के. जाधव, प्रदीप साखरे, विद्यार्थी, विद्यार्थिनीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध 30 प्रयोग आविष्कारचे सादरीकरण केले.यात
 
हेवी हायड्रोलिक ड्रील -राजकुमार चित्तोडिया,
 
अलार्म-.राधिका ठाकरे - मार्गदर्शन शिक्षक पी. एस. धनगर,
 
ए सी. विद्युत पुरवठा शोधक, -हर्षल धनगर,
 
रेन वॉटर व टॉप वॉटर सैंटर -रोहित आमोदकर - मार्गदर्शक एस. ए. फालक.
 
सेल्फ वॉटर प्लान्ट -शितल चौधरी, मोशन सेंसर- दुर्गा बंड,
 
प्रकाश संश्लेषण क्रिया -रिना किराडे, मार्गदर्शक सपना राणे.,
 
वाहत्या पाण्यापासून विद्युत निर्मिती-रुपाली राऊत,
 
सूर्यग्रहण व चंद्रग्रहण- आदेश कुटे- मार्गदर्शक आर. डी. सोनवणे,
 
मानवी पचनसंस्था- नंदिनी कांडेलकर, विमान-भावेश पवार, ई.ए. सावकारे.,
 
विद्युत चुंबकीय मोटार,- विकास तायडे,
 
तांब्याची हकालपट्टी-शेख अमन तांबोळी. मार्गदर्शक -आर. सी. गोसावी.
 
दोन आरशात मिळणारी प्रतिमा,-आरती जोगे. मार्गदर्शन के. पी. बेंडाळे.
 
बबल मशिन-ताहिर खाटिक, सामाजिक आरोग्य-सुंदरा काटेंगे मार्गदर्शक -ए. व्हीपाटील,
 
वाहत्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा- भाविका चाकर,
 
गतीरोधापासून मिळणारी ऊर्जा- माधुरी बोयत, मार्गदर्शक- मालती भिरुड ,
 
विद्युत चुंबकीय मोटर- कल्याणी पाटील,
 
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, रितीका बघेल,
 
मिश्रणातील घन व द्रव पदार्थ वेगळे करणारे यंत्र- धनंजय सारवान,मार्गदर्शक एस. टी. चौधरी,
 
द्रवाचा दाब व पातळी व फवारा यंत्र -अर्जुनसिंग चित्तोडिया. मार्गदर्शक- शारदा पाटील. ,
 
गवत कापणी यंत्र- करण चित्तोडिया, मार्गदर्शन वंदना चौधरी,
 
जल शुध्दीकरण-सागर साळुंखे. , पवन चक्की- गाडेकर, मार्गदर्शक -चंद्रकांत ढाके.
 
लढाऊ विमान- मानसी अवसरमल, मार्गदर्शन - एस. आर. तडवी.
 
बोंडअळीपासून संरक्षण -नम्रता पाटील, मार्गदर्शन-ए. वाय. खैरनार,
 
प्रकाशाचे रेषिय संक्रमण -तेजस शारला, मार्गदर्शन-जी.भारंबे.
 
असे अविष्कार सादर करण्यात आले.सूत्रसंचालन सीमा भारंबे तर आभार प्रदर्शन के. एम. चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर. पी. सोनवणे, व्ही.संध्या धांडे,प्रगती मेने, सरला सावकारे, शालिनी बनसोडे, अलका पाटील, एस. जी. मेढे, एन.पी. सिरोडे ,एन. बी. वाढे, नाना पाटील, प्रदीप साखरे यांनी परिश्रम घेतले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@