मिल्लत शाळेत बक्षीस वितरण, सत्कार समारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
ऑल इंडिया मेमन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इक़्बाल ऑफिसर आणि सचिव शाकीर भाई बाटलीवाला यांचे मिल्लत हायस्कूल व ज्यु.कॉ.मेहरूण येथे एका कार्यक्रमात मिल्लत एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष मुहम्मद रफिक शाह, सचिव शेख फरीद अमीर यांनी सत्कार केला.यावेळी मिल्लतचे मासिक भित्तीपत्रक स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
 
कार्यक्रमाला संस्थेचे डॉ. इक़्बाल शाह, शेख निसार अहमद, अब्दुल क़य्युम शाह तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, मिल्लत हायस्कूलचेे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@