दुधाचे भाव १०-१५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



पुणे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला आहे. 'दूधविक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीमधून दूध द्यावे लागेल. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केल्यामुळे दूध विक्री व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "दूधविक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावे लागेल. त्याकरिता दुधासाठी ग्राहकांना प्रतिलिटर १० ते १५ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागेल." असा निर्णय राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांनी घेतला आहे.

 

"पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिकबंदी मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले होते. कदम यांनी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत. तर सगळ्या गोष्टी ऐकून निर्णय घेऊ असे मुख्यमंत्रांनी सांगितले आहे." असे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@